पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा, तोहोगाव
केंद्र - तोहोगाव पंचायत समिती, गोंडपिपरी
यु - डायस क्रमांक - 27130608201
वर्ग - 1 ते 7
पटसंख्या - 202 ( 2025-2026)
शिक्षक संख्या - उच्च श्रेणी - रिक्त
विषय शिक्षक - 2 ( भाषा, विज्ञान )
प्राथ. शिक्षक - 5
शाळेची वैशिष्ट्ये
PM SHRI मानांकन प्राप्त शाळा
डिजिटल वर्ग व्यवस्था
ई-लर्निंग सुविधा
संगणक शिक्षण
विज्ञान व गणित प्रयोग
हरित शाळा उपक्रम
वाचनालय सुविधा
क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम
कौशल्याधारित शिक्षण
स्वच्छ व सुरक्षित परिसर